शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या स्वागताला नोटांची उधळण.

शिवसेनेचे नवे जिल्हाप्रमुख असलेले पुरुषोत्तम बरडे यांच्या स्वागतासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नोटांची उधळण करण्यात आली आहे. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.