किराणा दुकानावर छापा पाच हजाराचा गुटखा जप्त
अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली शनिवार पेठ येथील किराणा दुकानात अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर लक्ष्मीपुरी पोलिस आणि अन्न औषध प्रशासनाने संयुक्तपणे धाड टाकून कारवाई केली. शनिवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. दुकानातून पाच हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त करुन दुकानमालक जुबेर मलिक बागवान (वय ३२) याला ताब्…
होमक्वॉरंटाइनचा भंग; अकरा जणांवर गुन्हे दाखल
विनाकारण शनिवारी रस्त्यावर फिरणाऱ्या २९३ वाहनांवर कारवाई करुन ५९ हजार रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला. त्यांची वाहने पंधरा दिवसांसाठी ताब्यात घेण्यात आली. तर होमक्वॉरंटाइनचा भंग केल्याप्रकरणी ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात होम क्वॉरंटाइनचा भंग केल्याप्रकरणी ११ गुन्हे दाखल करण्या…
पॅनिक होऊ नका, सतर्क रहा
'करोना विषाणू संसर्गाच्या भीतीने दैनंदिन जनजीवन ठप्प झाले. लॉकडाउनमुळे घरातच अडकून पडलेल्या नागरिकांत संसर्ग वाढण्याची धास्ती आहेत. अशा स्थितीत वैयक्तिक स्तरावर गोंधळाची स्थिती दिसून येते. समाजातील मध्यमवर्गात अतिकाळजी तर दररोजच्या रोजी-रोजीची भ्रांत असलेल्यांमध्ये बेफिकीरी अशी स्थिती दिसते. अश…
मृत्यूमुळे सावट गडद
नवी मुंबई शहरात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रविवारी या संसर्गाने ७२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने हे सावट अधिकच गडद झाले आहे. रविवारी करोनाचे आणखी तीन रुग्ण आढळले. यामुळे एकूण रुग्णांची संख्या २८वर पोहोचली आहे. करोनामुळे शहरात पहिला मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आह…
पुण्यातील रस्त्यांवर वाहने चालविण्यास मनाई; अंमलबजावणी सुूरू
पुणे शहरात रस्त्यांवर अनिर्बंधपणे फिरणाऱ्या वाहनांवर नियंत्रण आणण्यात येत असून पोलिसांकडून शहरातील रस्त्यांवर ३१ मार्चपर्यंत वाहने चालविण्यास मनाई करण्याचे आदेश काढला आहे. या मनाई आदेशाची अंमलबजावणी आज दुपारी तीन वाजल्यापासूनच करण्यात येणार आहे. या आदेशान्वये सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात …
करोनाविरुद्ध लढ्यासाठी क्रिकेटपटूचे रॅप साँग
करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. जवळपास १४ तास नागरिक घरीच राहिले. या काळात अनेक खेळाडूंनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. गेल्या काही दिवासांपासून भारतीय क्रिकेटपटू करोना विरुद्धच्या लढ्यासाठी सोशल मीडियावरून आवाहन करत आहेत. याच सचिन तेंडुलकरपासू…